Villagers protest over water tank : ग्रामस्थांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन | Sakal Media |
फुलंब्री (जि.औरंगाबाद)- गणोरी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीवर ग्रामस्थांनी आंदोलन सुरु केले आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपाचा वीज पुरवठा पुन्हा जोडून द्यावा. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफार्मर तात्काळ द्यावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आज चार वाजेपर्यंत वीज कनेक्शन जोडले नाही तर टाकीवरुन खाली उतरणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. (व्हिडीओ-नवनाथ इथाटे, फुलंब्री)
#Aurangabad #Farmer #MSEB #Water #Phulambri